डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? का करावे ? कसे करावे ?

डिजिटल: हा एक तांत्रिक शब्द आहे पण सोप्या भाषेत सांगायचे झाले तर डिजिटल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपातील माहिती.
मार्केटिंग : म्हणजे उत्पादकपासून  अंतिम उपभोक्ता म्हणजे ग्राहकापर्यंत वस्तू व सेवा पोहचवणे होय.
आता पण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ते पाहु


डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट च्या माध्यमातून वस्तू आणि सेवा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवणे होय. यामध्ये प्रामुख्याने वेबसाइट ,सोशिअल मीडिया चा समावेश होतो.


तुमच्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी सध्या उपलब्द असलेले स्रोत

१,वेबसाइट : डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाईट खूपच महत्वाची असते.

२.  गुगल मार्केटिंग : Google Ad words,Analytics,webmaster यांच्या मदतीने आपण वेबसाईट वर ट्राफिक म्हणजे टारगेटेड कस्टमर आणून त्यांना वस्तू व सेवा  विक्री  शकतो.

3. सोशिअल मीडिया : फेसबुक ,युट्यूब ,ब्लॉग ,इन्स्टाग्राम ,ट्वीटर ,लिंक्डइन यांचा वापर करून देखील आपण टारगेटेड कस्टमर आणून त्यांना वस्तू व सेवा  विक्री  शकतो.

४. सोशिअल मीडिया पेड मार्केटिंग : सर्वच सोशिअल मीडिया ने आता पेड मार्केटिंग ची सेवा सुरु केली आहे यात फेसबुक हि सेवा फेसबुक ऍड Aegency मधून खूपच कमी खर्चात हि सेवा तुम्हाला देत आहे.

५, SMS,Email,WhatsApp :यांचा उपयोग करून देखील तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या  टारगेटेड कस्टमर आणून त्यांना वस्तू व सेवा  विक्री  शकतो. 

असे अनेक प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही तुमच्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग करू शकता . 

डिजिटल मार्केटिंग का गरजेचे ? 

१. नेमक्या व टारगेटेड कस्टमर पर्यंत पोहचता येते .
२. जाहिरातीवर होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो .
३.कमी  खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचता येते .
४. नवनवीन ग्राहक शोधता येतात,
५. आपला व्यवसाय ग्लोबल करता येतो .
६ आपल्या ग्राकांसोबत चर्चा,विचार विनिमय करता येतो,त्यांच्या समस्या जाणून घेता येतात, त्यांच्या सोबत आयुष्यभर कनेक्ट राहता येते .
७,सर्वात महत्वाचे म्हणजे वेळ पैसा  आणि श्रम यांची बचत होते.

तुम्हाला हे प्रश्न पडले आहेत का ?
१. हे करण्यासाठी काही टेकनिकल ज्ञान किंवा डिग्री आवश्यक आहे ?
२. हे मी करू शकतो का ?
३. हे करून माझा व्यवसाय वाढेल काय ?
४. याचा वापर केल्यास माझ्या जाहिरात खर्चात बचत होईल काय ?
५. हे करण्यासाठीं खूप खर्च येतो काय ?
६. हे करण्यासाठी मला किती वेळ दररोज दयावा लागेल .
७. हे करण्यासाठी काही नवीन उपकरणे किंवा सॉफ्टवेअर घ्यावी लागतील काय ?
८. हे शिकण्यासाठी किती वेळ दयावा लागेल आणि  काही कोर्सेस उपलब्द आहेत काय ?

                          तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आजच आमच्या
डीजीटल मार्केटिंग मोफत सेमिनार साठी संपर्क करा आणि आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा.
https://www.facebook.com/Digital-Udyojak-Mitra-2152453828325189/


डिजिटल मार्केटिंग मधील टिप्स किंवा अधिक माहिती मोफत मिळवायची असेल तर
आजच आमचा ब्लॉग SUBSCRIBE करा,


कृपया आपल्या सोशल मिडीयावर देखील शेअर करा.. धन्यवाद

 
लेखक:संताेष जमदाडे.
डिजिटल मार्केटिंग कन्सलटंट
Founder:Digital udyojak mitra
Mo:7507253338
www.digitaludyojakmitra.com
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? का करावे ? कसे करावे ?  डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? का करावे ? कसे करावे ? Reviewed by Experience Ayurveda on 2:22 AM Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.