फेसबुक पेज ला १००० लाईक वाढविण्याचा फॉरमुला

व्यवसायिक मिञहाे,तुम्ही अनेकवेळा फेसबुक पेजच्या लाईक वाढविण्यासाठी BOOST चा वापर करता परंतु यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात पण आज मी जाे फॉरमुला तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमच्या पेजच्या लाईक तर वाढणार आहेतच पण यामुळे पेज Engagement देखील वाढतील.



प्रथम आपण facebook page वर Audience कसा थांबविता येईल याचे Formula पाहु:कारण audience facbook page वर थांबल्या शिवाय तो Like | Share | Comments करणार नाही.
Formula #1
CAPTION THIS! तुमच्या पेजवर एक आर्कर्षक फाेटाे पाेस्ट करा आणि त्या फाेटाेसाठी एक Tagline सुचवण्यास सांगा.
✅फाेटाे आर्कर्षक असल्यास Audience Like-Share-Comments करतात यामुळे पेज Engagement वाढते.
📌नाेट:वायफळ चर्चा हाेईल असा फाेटाे पाेस्ट करु नका.
FORMULA#2
MOTIVATIONAL QUOTES: तुमच्या पेज वरती दरराेज motivational text quote किंवा motivational images post करत रहा.
📌नाेट:हे करत असताना व्यवसायाचे Branding हाेणे गरजेचे आहे या साठी www.canva.com या वेबसाईट वरुन माेफत आर्कर्षक post, Banner custmize करुन तयार करता येतात त्यामुळे तुमच्या व्यवसायाचे नाव,लाेगाे सह branding हाेते.
✅लाेकांना motivation quotes like-share करायला खुपच आवडतात या मुळे आपाेआपच तुमच्या पेज वरील पाेस्ट ची लाेक वाट पहायला लागतील.
Formula#3
Native video:तुमच्या पेज वर सातत्याने छाेटे-छाेटे विडिअाे पाेस्ट करत रहा जसे की तुमचा विडिअाे बायाेडाटा,तुमच्या services  बाबत माहिती,Product चा वापर कसा करावा,तुमच्या गा्हकांच्या प्रतिक्रिया, तुमच्या व्यवसायास एखाद्या नामवंत व्यक्तिने भेट दिल्यास तसेच Facebook live चा वापर करुन Audience शी थेट चर्चा करा.
📌नाेट:सुरुवातीस commercial video चा विचार करु नका,सद्या अनेक Android free App देखील आहेत तसेच माेबाईलवरुन देखील विडियो तयार करता येतील हे Real video audience ला आवडतात.फक्त विडिअाे recording,Audio clearatiy, video time चा विचार करा.
✅या मुळे तुमच्या व्यवसायाबात ग्राहकांच्या बर्याच शंकांचे समाधान होते तसेच ताे टिकुन राहण्यास मदत हाेईल.
Formula#4
Facebook contest :तुमच्या पेज वरती फेसबुक contest चे आयाेजन करा.
📌नाेट: "Like & Share to win" Or "Caption to Win" अशा Action note करा तसेच contest चे prize आणि contest end date mention करा.
✅याचा उपयाेग व्यवस्थीत केल्यास पेज लाईक तर निश्चितच वाढतील त्याच बराेबर व्यवसायाचे  Branding देखील हाेणार आहे.
Formula#5
Ask Questions to Audience:पेज वरती audience ला questions विचारा जसे की
Q-अाम्ही नविन  Product launch केले आहे,तुम्हाला demo पहायला अवडेल काय?
Q-तुमचे आवडते product सांगा
📌 नाेट:Questions हे Relevant to topic असावेत.
✅या मुळे Two way communication हाेते,जलद प्रतिक्रिया मिळतात,पेज जलदगतीने नविन audience पर्यंत पाेहचवता येईल.
Formula#6
Fill In the blanks:पेज वर अशा प्रकारे पेस्ट कराव्यात.
उदा. आमच्या product मध्ये एखादा बदल सुचवा..................
📌नाेट:उदाहरण टाकताना काळजी घ्या,वायफळ चर्चा हाेईल अशी उदाहरणे पाेस्ट करु नका.
✅Audience ची  पेज Engagement वाढण्यासाठी य़ाचा उपयाेग करुन घेता य़ेईल.
Formula#7
Remember When? बर्याच Audience  ला आपल्या बालपणीच्या अाठवणी,जुन्या वस्तु जसे की-जुना रेडिअाे.ची आठवण आल्यास आयुष्यातील काही प्रसंग आठवतात आणि आठवणींना उजाळा मिळताे.
📌नाेट:एखाद्या जुन्या खेळाचा फाेटाे पाेस्ट करा अाणि प्रश्न विचारा?
हा खेळ आठवताेय तुम्हाला? प्रतिक्रिया नाेंदवा!
✅या मुळे Audience बराेबर मैञीपुर्व संबंध निर्माण करता  येतील.More important for PR ratio.
Formula#8
Repost your popular content: पेज वरील जाे content audience ला जास्त आवडताे किंवा जास्त engagement मिळतात ताे content नवनविन स्वरुपात पुन्हा -पुन्हा पाेस्ट करत रहा.
📋तुम्ही जर या पद्धतीने नियमित पाेस्ट करत राहिला तर निश्चितच तुमचे पेज Audience ला आवडणार आहे.
लेखक:संताेष जमदाडे.
डिजिटल मार्केटिंग कन्सलटंट
Founder:Digital udyojak mitra
Mo:7507253338
डिजिटल मार्केटिंग चे अनेक formulas जाणुन घेण्यासाठी आमचे पेज लाईक करा👉
https://www.facebook.com/Digital-Udyojak-Mitra-2152453828325189/
कृपया आपल्या सोशल मिडीयावर देखील शेअर करा.. धन्यवाद.
फेसबुक पेज ला १००० लाईक वाढविण्याचा फॉरमुला फेसबुक पेज ला १००० लाईक वाढविण्याचा फॉरमुला Reviewed by Experience Ayurveda on 2:19 AM Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.